आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पोपटराव वामनराव भोसले यांचे निधन


पोपटराव वामनराव भोसले यांचे निधन कोपरगाव प्रतिनिधी:-- 

कोपरगाव येथील प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉ. गोविंद भोसले यांचे वडील श्री. पोपटराव वामनराव भोसले वय ७२ वर्षे यांचे गुरवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८वा. अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

कै.पोपटराव वामनराव भोसले हे अत्यंत हसतमुख व मनमिळावू स्वभावाचे तसेच  धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. गोविंद भोसले, दोन मुली,सुन, नातवंडे असा परिवार आहे. ते संजीवनी सह.सा. कारखान्याचे माजी कर्मचारी होते.

Post a Comment

0 Comments