आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कन्या विद्यामंदिर च्या स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्य पदी कृष्णा आढाव यांची निवड.

 कन्या विद्यामंदिर च्या स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्य पदी कृष्णा आढाव यांची निवड.



कोपरगाव प्रतिनिधी:----  कोपरगाव शहरातील माजी नगरसेवक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्य उपाध्यक्ष तसेच सामाजिक कार्याची आवड असणारे कृष्णा जयराम आढाव यांची शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्या मंदिर (प्राथमिक) या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांना सामाजिक कार्याची पहिल्यापासूनच आवड आहे त्यांनी या अगोदरही अनेक समाजभिमुख उपक्रम राबविले आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थान शिर्डी  व्यवस्थेचे  माजी अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक कामाचा शालेय व्यवस्थापन कमिटीस नक्कीच फायदा होईल. त्यांच्या निवडीचे कन्या विद्या मंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments