लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कोपरगावात प्रभोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:------ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष अनिल पगारे क्रांतीगुरु सोशल फाऊंडेशन शाखा - कोपरगांव यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने लोकशहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ह्या जयंती उत्सवामध्ये महाराष्ट्राचे लाडके गायक रणजीत खडांगळे यांचा संगीतमय गायनाचा कार्यक्रम सायंकाळी संपन्न झाला असुन, गायक रंजीत खंडागळे यांच्या संगीतमय कार्यक्रम ऐकून उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते या कार्यक्रमानंतर उपस्थितिंतांना सुरुची भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती
या कार्यक्रमास कोल्हे चेअरमन, स.म. शंकरराव कोल्हे स.सा.का.लि. राजु कांबळे संस्थापक अध्यक्ष, क्रांतीगुरु सोशल फाऊंडेशन, प्रदिपभाऊ सरोदे सस्थापक, विराट प्रतिष्ठान, विनोद राक्षे ,पराग संधान,शिवाजी खांडेकर,दिपक कांदळकर,प्रशांत बर्डे,समिर विर,अॅड. नितीन पोळ, शरद त्रिभुवन,सुकदेव जाधव,अक्षदा आमले,अजित कसाब,अविनाश पाठक,पंडीत भारुड, जितेंद्रजी रणशूर् ,अंकुश सोळसे,योगेश जाधव,शिवाजी खैरनार्, शिवनाथ कांबळे,योगेश पगारे,विशाल बिडवे , बाळु पगारे, विजय दोडके,गणेश कांबळे ,दिपक आरणे, रविंद्र डोलारे,दावल कांबळे, अमोल पगारे, रोहिदास पाखरे,सुमित पगारे,संजय कसबे, सुदाम कांबळे, सचिन नेटारे,संजय खैरनार,लक्ष्मण रोकडे,कृष्णा साबळे
नवनाथ बागुल,वाल्मीक मरसाळे,अजय जाधव,महेश पंडोरे,बापु कुमावत,दौलत शिरसाठ,सागर म्हस्के,तेजस कांबळे,भागीनाथ कांबळे,देविदास तुपसुंदर, मयुर साळवे,विनोद आव्हाड, योगेश पोळ,लखन सोळसे,प्रदिप गायकवाड,अर्जुन मोरे,अनिल मरसाळे सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अनिल भोलेनाथ पगारे यांनी केले.
0 Comments