Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

ऐकावे ते नवलच! सिगारेट उधार दिली नाही म्हणून दुकानदाराला घरात घुसून मारले. गजानन नगर येथील घटना. गुन्हा दाखल.

 ऐकावे ते नवलच! सिगारेट उधार दिली नाही म्हणून दुकानदाराला घरात घुसून मारले.

गजानन नगर येथील घटना. गुन्हा दाखल.कोपरगाव प्रतिनिधी :----  शहरातील गजानन नगर येथे राहणारे व किराणा दुकानाचा व्यवसाय करणारे  आदिल इब्राहिम शेख यांच्या दुकानात सुशील राजेंद्र डाके, आकाश हरिभाऊ राखपसरे,किशोर संजय ठोकळ या तिघांनी दि १७ गुरवार रोजी  रात्री १२च्या सुमारास  दुकानदार  आदिल इब्राहिम शेख यांच्या दुकानात जाऊन उधार सिगारेट द्या म्हणून मागणी केली मात्र दुकानदार यांनी उदार सिगारेट मिळणार नाही असे म्हटले याचा राग आल्याने वरील आरोपी १)सुशील राजेंद्र डाके, २)आकाश हरिभाऊ राखपसरे,३)किशोर संजय ठोकळ यांनी दुकानदाराला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्याच्या दुकानातील सामानाची नासधूस केली याबाबत दुकानदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ६४ /२०२२ भादवि कलम.४५२,३२३,५०४,५०६,४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच वरील तिघांनाही पोलिसांनी ताब्यात  घेतले आहे पुढील तपास पोसई.ठोंबरे हे करत आहे.

Post a Comment

0 Comments