ना. आशुतोष काळेंनी वाड्या वस्त्यांवरील रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून वाड्या वस्त्यावरील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले.
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव विधानसभा मतदार संघात रस्ते विकासाचा अनुशेष मोठा होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघात रस्त्यांची कामे झाली का नाही अशी परिस्थिती होती. रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना मुख्य रस्त्यांचा विकास करण्याबरोबरच वाड्या वस्त्यांचे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे होते. हे आव्हान श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी आपल्या अथक प्रयत्नातून सहजपणे पूर्ण करून मतदार संघातील अनेक गावातील वाड्या वस्त्यावरील रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून विकासापासून कोसो अंतर दूर असणाऱ्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून ना. आशुतोष काळे यांचा रस्ते विकासाचा धडाका सुरूच असून नुकतेच त्यांनी शिरसगाव येथे १० लक्ष रुपये निधीतून मिननाथ गायकवाड घर ते गोधेगाव शिव रस्ता, उक्कडगाव येथे १० लक्ष रुपये निधीतून शत्रुघ्न कराळे घर ते देविदास चव्हाण घर रस्ता आणि गोधेगाव येथे १० लक्ष रुपये निधीतुन शशिकांत रांधवणे घर ते राजेंद्र भुजाडे घर रस्त्याच्या मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारभारी आगवन, सांडूभाई पठाण, गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे, शिरसगावच्या सरपंच सौ.मंगल उकिरडे, नानासाहेब निकम, आप्पासाहेब निकम, अशोक उकिरडे, भगवान बोजगे, प्रविण चौधरी, कैलास मढवे, दिलीप मढवे, मिननाथ गायकवाड, नवनाथ गायकवाड, विजय आगवन, नानासाहेब गायकवाड, नवनाथ गायकवाड, विजय भागवत, भाऊराव भागवत, वैभव शिरसे, लहू उकिरडे, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश भागवत, गणेश साळुंके, नानासाहेब भागवत, अर्जुन बोजगे, नारायण साळुंके, पुंडलिक गायकवाड, रोहित मढवे, प्रतीक गायकवाड, अखिलेश भाकरे, विक्रम गायकवाड, फारूक पटेल, सलिम पटेल, राहुल गायकवाड, सुलतान पटेल, मौलाना मजीत, कय्युम पटेल, बिलाल शेख, बाळासाहेब भागवत, प्रविण बोरकर, प्रकाश शिंदे, राजेंद्र भोकरे, नंदू भुजाडे, राकेश रांधवणे, अशोक भुजाडे, शशिकांत रांधवणे, शैलेश रांधवणे, राहुल जेजुरकर, अमोल भुजाडे, भावनाथ भुजाडे, संतोष भुजाडे, ज्ञानेश्वर पठाडे, विलास भागवत, अशोक बोरकर, सचिन बावचे, भीमराज काटवणे, बाळासाहेब भुजाडे, अमृत शिंदे, नवनाथ बावचे, सुरेश भुजाडे, बापू भुजाडे, भाऊसाहेब भुजाडे, श्रीधर शिंदे, पोपटराव साळुंके, सुनील रासकर, अखिलेश भाकरे, बबनराव गाडे, नवनाथ निकम, रवींद्र निकम, अंबादास निकम, भास्कर निकम, हिरामण गुंजाळ, धोंडू निकम, दिपक चव्हाण, देविदास चव्हाण, लक्ष्मण निकम, योगेश निकम, दिगंबर निकम, रामभाऊ निकम, ज्ञानेश्वर निकम, रवींद्र कराळे, संजय निकम, भाऊसाहेब निकम, लहु निकम, बाळासाहेब निकम, चांगदेव कराळे, वैजिनाथ निकम, सुदाम निकम, निवृत्ती निकम, परबत निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप गाडे, दहिफळे, पंचायत समिती अभियंता सी.डी. लाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments