"शैलेश शिंदे दिग्दर्शित पूर्ण विराम हे नाटक", कोपरगाव करांसाठी अभिमानाची गोष्ट..--- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोरोना च्या महामारीतून बाहेर पडून नाट्यप्रेमींना आनंद देण्यासाठी , कोपरगावातील " कालासाई नाट्य संस्था " निर्मित दोन अंकी नाटक "पूर्णविराम".हे दी.२२ फेब्रुवारी , मंगळवार ठिकाण- माऊली सभागृह , अहमदनगर.
येथे सादरीकरण करणार आहेत.ही ही गोष्ट समस्त कोपरगाव यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष मंगेश राव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे तसेच या नाटकात संदर्भात बोलताना ते म्हणाले की या नाटकाचे दिग्दर्शक निर्भीड व स्पष्ट वक्ते,
ज्यांच्या अंगात कलाकारी भरली आहे असे DNews वृत्तवाहिने चे पत्रकार. शैलेश जी शिंदे हे आहेत. तसेच लेखक इरफान मुजावर कलाकार प्रियांका शिंदे,रुचिता देशमुख,ऋतुजा जेऊघाले,साईश कुलकर्णी,शैलेश शिंदे तंत्रज्ञ: प्रकाश योजना जनवार्ता चे पत्रकार संपादक शाम जी गवंडी, नैपथ्य - वाल्मिक सातपुते संगीत- महेश धुमाळ, रंगभूषा - चैताली वाबळे, वेशभूषा- रेखा दिवे - कृनाल जायकर
रंगमंच- सुयोग मावळकर व प्रेसअलर्ट चे संपादक .पत्रकार सोमनाथ जी सोनपसारे हे आहेत.
आम्ही राजकारणी लोक ईतके वर्षे , कोपरगावात आपल्याला प्रॅक्टिस साठी साधे एकेमेव असणारे खुले नाट्यगृह सुस्थितित रिपेअर सुध्दा करून देऊ शकलो नाही.लोकांना निधी मिळत नाही , आणि आपल्याला निधी 1कोटी युनही काम जोरात चालू दिसत नाही.असो यासाठी कलाकारांची व नाट्य रसिक यांची दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच हे काम पूर्ण होऊन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह लहान मुलांमुलींसाठी शाळेचे ग्यादरिंग घेण्यासाठी , कलाकारं।साठी , मोठंयासाठी , शिवजयंती च्या स्पर्धा घेण्यासाठी, नाटक सादरीकरण करण्यासाठी सर्वे जण वापरू शकतील हीच अपेक्षा नागरपालिके कडून ठेऊ या. पूर्णविराम हे नाटक विशेष करून यात पत्रकार बांधव याचे वेगळे कलाकाराचे रूप ही बघण्यासाठी शक्य करून जावे किंवा नगर व जवळपास असणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींना , नातेवाईक यांना सांगावे , हे सर्व कोपरगाव करांकडून नागरिकांना कडून , आपल्या गावातील कलाकारांना प्रोहोत्स।न करण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनिंती मंगेश पाटील माजी.नगराध्यक्ष
कोपरगाव नगरपालिका यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे. केली आहे.
0 Comments