आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्याहस्ते ॲड.जितेंद्र लोढा यांचा सत्कार

 माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्याहस्ते  ॲड.जितेंद्र लोढा यांचा सत्कार.


 कोपरगाव प्रतिनिधी :----- शहरातील विविध कार्यक्रमात अग्रेसर असणारे जितेंद्र लोढा यांची ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीच्या अल्पसंख्याक प्रांतिक मंत्री, झोन ४ च्या  पदी निवड झाल्याबद्धल  अँड. जितेंद्र बाबूलाल लोंढा  यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील , व्यापारी रिकब तात्या शिंगी  , पीपल्स बँकेचे संचालक सुनील  बंब  तसेच आर पी आय चे


दीपक  गायकवाड यांनी केला.जितेंद्र शेठ लोंढा हे लोंढा मंगल कार्यालय चे संचालक व सामाजिक कामात  अग्रेसर असतात. त्यांच्या निवडी बद्धल जैन समाज तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे . त्याच्या पुढील काळातील कार्यासाठी त्यांना हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांची निवड केंद्रीय मंत्री  रामदासजी आठवले साहेब यांचे निकटचे  .क्रांतीकुमार जैन .राष्ट्रिय अध्यक्ष . (अल्पसंख्याक योजना ) यांनी केली. जितेंद्र लोढा यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments