Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

सौ.योजना रुईकर यांचे निधन.

 सौ.योजना रुईकर यांचे निधन.


कोपरगाव प्रतिनिधी:----

कोपरगाव शहरातील खडकी परिसरात राहणाऱ्या कै. सौ योजना राजेंद्र रुईकर वय ५७  रा, खडकी यांचे शनिवार दि.२९ जानेवारी  दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पती राजेंद्र रुईकर, मुलगा निलेश व मंगेश रुईकर मुलगी सौ.सोनाली  फरताळे ,सुना नातवंडे असा परिवार आहे कै.योजना रुईकर ह्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्यावर कोपरगाव अमरधाम येथे सायंकाळी  अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगांव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस निलेश रूईकर यांच्या त्या मातोश्री होत्या तर पत्रकार योगेश रुईकर यांच्या त्या चुलती होत्या.


 

Post a Comment

0 Comments