आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

दळणवळणाच्या दृष्टीने लहान-मोठ्या पुलांच्या विकासाला प्राधान्य देणार---- आ.आशुतोष काळे.

 दळणवळणाच्या दृष्टीने लहान-मोठ्या पुलांच्या विकासाला प्राधान्य देणार---- आ.आशुतोष काळे.



कोपरगाव प्रतिनिधी:---- - कोपरगाव विधानसभा मतदार संघात रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी रस्त्यांना मोठ्याप्रमाणावर निधी आणला आहे. दळणवळणाच्या दृष्टीने ज्याप्रमाणे रस्त्यांचा विकास होणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या मार्गांवर असलेल्या अनेक लहानमोठ्या पुलांचा देखील विकास होणे गरजेचे असल्यामुळे लहानमोठ्या पुलांच्या विकासाला देखील प्राधान्य देणार असल्याचे श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.  

कोपरगाव तालुक्यातील तीळवणी येथे १ कोटी ४४ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कोपरगाव-पढेगाव-वैजापूर रस्ता रा.मा. ६५ वर लघु पुलाचे बांधकाम करणे व उक्कडगाव येथे ८ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कैलास निकम घर ते देविदास निकम घर रस्ता खडीकरण करणे कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, कारभारी आगवन, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, सांडूभाई पठाण, नानासाहेब निकम, आप्पासाहेब निकम, बबनराव गाढे, शिवाजी शेळके, राजेंद्र मोरे, पुंडलिक चक्के, ज्ञानेश्वर निकम, बाळासाहेब टूपके, पोपटराव शिंदे, दत्तात्रय शिंदे, दादासाहेब त्रिभुवन, रवींद्र निकम, संदीप निकम, रमेश पोटे, विठ्ठल गाढे, उत्तमराव निकम, हिरामण गुंजाळ, राहुल जगधने, आंबाऋषी निकम, सचिन निकम, अंबादास निकम, धोंडूराम निकम, अण्णासाहेब निकम, सिताराम निकम, नवनाथ निकम, राजेंद्र निकम, काकासाहेब निकम, दिपक चव्हाण, राहुल निकम, सुभाष निकम, अर्जुनजी त्रिभुवन, दादासाहेब त्रिभुवन, अखिलेश भाकरे, केशवराव गायकवाड, शोएब पटेल, नारायण निकम, दादासाहेब शिंदे, रेवननाथ निकम, अशोकराव उकिरडे, प्रविण चौधरी, सुरेखा वाघ, निलेश वाघ, पोपट भुजाडे, दिनकर भुजाडे, विजय कदम, नजीम पटेल, अण्णासाहेब भुजाडे, राजेंद्र गायके, भुजाडे, संदीप शिंदे, गोविंद पगारे, इरफान पटेल, नानासाहेब गायके, सुलतान पटेल, अशोक वाघ, सुदाम माने, मेजर पंचमेढे, चंद्रकांत गायके, भीमराज गायके, गजानन शिंदे, रवींद्र चक्के, विरु परदेशी, नितीन गायके, शांताराम शिंदे, विजय कदम, वैभव पगारे, अनिल कोळपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे, पंचायत समिती अभियंता उत्तम पवार, शाखा अभियंता गुंजाळ, विस्तार अधिकारी डी.ओ. राणमाळ, ग्रामसेवक मेहरे, काटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments