Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

कर्मवीर काळे कारखान्याचे कार्यकारी संचालक जगताप यांचे निधन

 कर्मवीर काळे कारखान्याचे कार्यकारी संचालक जगताप यांचे निधन

       कोपरगांव प्रतिनिधी:--- अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगन्नाथराव जगताप यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. २००१ पासून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समूहाच्या प्रगतीसाठी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आ.अशोकराव काळे तसेच श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी दु:ख व्यक्त केले असून कारखाना व उद्योग समूहाचे त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  

Post a Comment

0 Comments