आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राजकिय विरोधक म्हणजे शत्रू नव्हेत:---- विजय वहाडणे.


राजकिय विरोधक म्हणजे शत्रू नव्हेत:---- विजय वहाडणे.


        

कोपरगाव प्रतिनिधी:-------  कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नुतन ऑक्सिजन प्लान्ट व कोरोना हॉस्पिटलचा शुभारंभ ग्राम विकास मंत्री व पालक मंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मी ना.मुश्रीफ साहेबांशी  अनौपचारिक चर्चा करतांना विनंती केली कि, सध्या महाराष्ट्र राज्यात राजकिय नेत्यांच्या आरोपप्रत्यारोपांचा अतिरेक सुरू आहे.रात्रंदिवस सर्व वृत्तपत्रे व सर्व चॅनेलवरील बातम्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने नविन पिढीमध्ये सर्वच राजकिय पक्ष-नेते व राजकारणाबद्दल अतिशय वाईट मत होत चालले आहे.राजकिय नेत्यांबद्दल जनतेत पराकोटीचे वाईट मत होणे फारच घातक आहे. असे होऊ नये यासाठी व नेते वैयक्तीक पातळीवर एकमेकांचे शत्रू होऊ नयेत यासाठी तुम्हीच लक्ष घालावे ही विनंती.कारण तुम्ही जेष्ठ मंत्री असल्याने आपणच या विषयात सर्व पक्षांमध्ये समन्वय करू शकता.वरीष्ठ नेत्यांचे एकमेकांवरील वैयक्तीक आरोप प्रत्यारोपांचे लोण गावागावात येणे 
सामाजिक-राजकियदृष्टीने योग्य होणार नाही. असे प्रसिद्धीपत्रकात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी म्हटले आहे

Post a Comment

0 Comments