Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण भूमिपूजनाचा मान शहरातील कलाकारांना. --विजय वहाडणे.

  अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण भूमिपूजनाचा मान शहरातील कलाकारांना. --विजय वहाडणे.

 
       

  


कोपरगाव प्रतिनिधी:------ आज मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण कामाचे भूमिपूजन कोपरगाव शहरातील नाट्य व सिनेकलाकार आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी आ.आशुतोषजी काळे,श्री.चंद्रकांतजी शिंदे,सौ.पृथ्वीदेवी बिरारी,भरतजी मोरे,डॉ. तिरमखे,संतोषजी तांदळे, ऍड.मनोज कडू,नगरसेवक विरेनजी बोरावके,मेहमूद सय्यद,सौ.शिलेदार ताई,राजेंद्र वाकचौरे,मंदारजी पहाडे, सुनीलजी गंगुले,रविकिरण डाके साहेब,राजेंद्र शिंदे,बागरेचा,शैलेशजी शिंदे,गणेश सपकाळ,केतन कुलकर्णी,विकास किर्लोस्कर, वीरकर सर,डॉ.किरणजी लद्दे,श्री.शिलेदार,राहुलजी देवरे,कुरेशी,इ.उपस्थित होते.प्रा.सौ.बिरारी,माधुरी ताई मुळे,डॉ.तिरमखे यांनी मार्गदर्शन केले.नटराज प्रतिमेचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
             यावेळी बोलतांना आ.आशुतोषजी काळे यांनी बंदिस्त नाट्यगृह बांधण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे जाहीर करण्यात आले.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यावेळी बोलतांना, कोनशीला बनविताना सदरच्या कामाचे भूमिपूजन शहरातील कलाकारांच्या शुभहस्ते करण्यात आले असे लिहा असे आवर्जून सांगितले.असे करून शहरातील सर्व जुन्या-नव्या कलाकारांचा सन्मान करणे गरजेचे आहे असेही मत श्री.विजय वहाडणे यांनी व्यक्त केले

Post a Comment

0 Comments