शिवभक्त मोहनराव (अण्णा )चव्हाण यांचे निधन
कोपरगाव प्रतिनिधी :----- कळविण्यात अत्यंत वाईट वाटते कोपरगाव येथील की संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम ट्रस्ट व महर्षी विद्या मंदिरचे अध्यक्ष श्री मोहनराव पिराजी चव्हाण साहेब उर्फ अण्णा वय ८७ यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे ते १९८९ पासून येथील सद्गुरू संत जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कैलासवासी मोहनराव अण्णा यांच्या पश्चात सुनील चव्हाण, अनिल चव्हाण, संदीप चव्हाण असे तीन मुले व सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम उद्या सकाळी १०:३० वाजता जेऊर कुंभारी येथे होणार आहे. कै. मोहनराव (अण्णा) यांच्या मृतात्म्यास परमेश्वर चिरशांती देवो अशी परमपूज्य सद्गुरु संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना.
0 Comments