Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

दादासाहेब (आण्णा) निकम यांचे दु:खद निधन

दादासाहेब (आण्णा) निकम यांचे  दु:खद निधन
 कोपरगाव प्रतिनिधी :- तालुक्यातील उक्कडगांव येथील रहिवासी श्री. दादासाहेब फकिरा निकम (आण्णा) वय ७० यांचे मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांना धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक अधिक क्षेत्रात त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे दिले आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक निराधारांना सेचमी मदतीचाा हात दिला. काळें गटाचे उक्कडगांव गटाचे ते एकनिष्ठ समर्थक होते. त्यांच्या जाण्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.Post a Comment

0 Comments