आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

ग.भा. मंडाबाई रामभाऊ वर्पे यांचे निधन

 ग.भा. मंडाबाई रामभाऊ वर्पे यांचे निधन



कोपरगाव (प्रतिनिधी):----- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील पत्रकार गोरक्षनाथ रामभाऊ वर्पे यांच्या आई जुन्या पिढीतील गं. भा. मंडाबाई रामभाऊ वर्पे यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले.  त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांनी अकाली झालेल्या पतीच्या निधनानंतर मोठ्या खडतर परिस्थिती मध्ये कष्ट करून आपला संसार फुलविला. त्या अतिशय मनमिळावू स्वभावाच्या व धार्मिक वृत्तीच्या होत्या. पत्रकार गोरक्षनाथ वर्पे यांच्या त्या आई तर ठकाजी दिघे यांच्या भगिनी होत. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता रांजणगाव देशमुख येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments