आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोळपेवाडी येथील ४५वर्षीय महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या.

 कोळपेवाडी येथील ४५वर्षीय महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या.कोपरगाव प्रतिनिधी:----  तालुक्यातील कोळपेवाडी येथे राहणाऱ्या पुष्पाताई ज्ञानेश्वर आगवन वय ४५ यांनी सोमवार ६ सप्टेंबर रोजी रात्री ८वाजेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने कोळपेवाडीसह परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेल्या खबरी वरून आकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ३९ / २०२१ सीआरपीसी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक  व्हि एन कोकाटे करत आहे.

Post a Comment

0 Comments