Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

शांताराम गोसावी कोपरगाव पालिकेचे नवे मुख्याधिकारी.

 शांताराम गोसावी कोपरगाव पालिकेचे नवे मुख्याधिकारी.

कोपरगाव प्रतिनिधी:------ कोपरगाव नगरपालिकेतील मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची बदली झाल्यानंतर आज दीड महिन्यानंतर कोपरगाव नगरपालिकेस नूतन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची नेमणुकीची ऑर्डर निघाली आहे.

शांताराम गोसावी हे यापूर्वी धुळे महानगरपालिका येथे मुख्याधिकारी सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत होते.आज महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी बुधवारी (ता.११) आदेश काढले आहेत. त्यांची कोपरगाव नगरपालिका येथे मुख्याधिकारी या पदावर बदली करण्यात आली असून त्यांना कोपरगाव येथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments