सौ. शकुंतला (बाई) रंगनाथ डोखे यांचे निधन.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:-----
कोपरगाव तालुक्यातील खडकी येथील वारकरी सांप्रदायातील सौ. शकुंतला (बाई) रंगनाथ डोखे वय - ६५ यांचे २०/८/२०२१ रोजी हृदयविकाराने निधन झाले आहे. वारकरी संप्रदायातील अनुयायी रंगनाथ निळोबा डोखे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
त्या अतिशय कष्टाळू, मनमिळावू स्वभावाच्या , धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कोपरगाव तालुक्यातील सडे येथे त्या व त्यांचा परिवार शेती करत असत.
0 Comments