आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संतोष पवार यांना मातृशोक.

 संतोष पवार यांना मातृशोक.


कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव शहरातील प्रसिद्ध आयडियल मोटर गॅरेज चे संचालक संतोष पवार यांच्या मातोश्री कै. रुक्मिणीबाई ( आत्या) एकनाथ पवार यांचे रविवार दिनांक ऑगस्ट ७ रोजी सकाळी १०-३० च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.कै. रुक्मिणी बाई पवार या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकांना मायेचा आधार दिला होता त्यांच्यावर रविवारी रात्री उशिरा कोपरगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले 

Post a Comment

0 Comments