धारणगाव येथे बिबट्या हल्यात शेळी ठार
![]() |
कुभांरी( प्रतिनीधी ) कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे 23.6.21 राञीच्या सुमारास नामदेव सुकदेव पोकळघट धारणगाव शिवारात गट नं 182 मध्ये शेतात राहतात राञी 2 च्या सुमारास त्याच्या वस्तीवरती शेळी वरती बिबट्याने हल्ला केला या बिबट्याच्या हल्यामध्ये एक शेळी ठार झाली या हल्याची खबर मिळताच कोपरगाव वन विभागाचे वनरक्षक श्री सांगळे आर एन वन पाल बी एस गाढे तसेच वन परिक्षत्रक अधिकारी कुमारी प्रतिभा सोनवने यानी घटना स्थळी भेट देउन वन्य प्राण्याच्या पात्राचे ठसे तपासले व वन रक्षक सांगळे आर एन यांनी मृत शेळीचा पंचनामा करुन बजारातील किमत 6 हजार सागुन नामदेव सुकदेव पोकळघट यांना त्याच्या शेळीच्या मोबदला शाशनाच्या नियमानुसार देनार आहोत यानंतर ( बिबट्याच्या दहशत ) धारणगाव येथील नागरिकामध्ये घबराटीचे वातावरन तयार झाले आहे
0 Comments