आत्मा मालिक हॉस्पिटल च्या पुढाकारातून कोवीड पश्चात याविषयी मोफत मार्गदर्शन. --- डॉक्टर माने.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:------ सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनो सारख्या महामारीने हाहाकार माजवला असताना कोरोनो होऊन गेलेल्या रुग्णांसाठी आत्मा मालिक हॉस्पिटल कोपरगाव येथे डॉ अनिल माने ( MD ,COVID EXPERT ) यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड पाश्च्यात केंद्र दि ०१/०५/२०२१ पासून चालू करण्यात आले आहे . डॉ माने सर यांचा प्रदीर्घ अनुभव व कोविड पाश्च्यात मार्गदर्शन हे फक्त्त आणि फक्त्त आत्मा मालिक हॉस्पिटल मध्येच . पंचक्रोशीतील सर्व कोविड होऊन गेलेल्या रुग्णांनी डॉ . माने सर यांचा मोलाचा सल्ला व योग्य मार्गदर्शन दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये सुरू झाले असून तरी या मार्गदर्शन शिबिराचा पूर्ण होऊन गेलेल्या नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही डॉक्टर माने यांच्यासह हॉस्पिटलच्या सर्व टीमच्या वतीने करण्यात आले आहे .
0 Comments