दिलासादायक बातमी
आज बाधित रुग्णांपेक्षा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या जास्त
*कोरोना अपडेट ब्रेकिंग*
दिलासादायक बातमी
*आज कोपरगाव तालुक्यात*
* २२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे*
*आज२०६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे*
*आज शनिवार दिनांक १ मे आजचा कोरोनाचा आकडा
६९
*कोपरगाव शहर आणि तालुक्यातील परिस्थिती अतिशय धोकादायक आहे काळजी घेणे गरजेचे*
*मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा, प्रशासनाला सहकार्य करा*
1 Comments
Khupach dilasa dayak ahe 206 test pathavlyat ahe khup dilasa dayak ahe
ReplyDelete