आज बुधवार कोरोनोने घेतला पुन्हा दोघांचा बळी, तर आज सापडले पुन्हा १९९ बाधित.
कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा थैमान परिस्थिती हाताबाहेर *
बुधवार दि. ७ एप्रिल २०२१
२ कोरोना बाधितांचा मृत्यू
आजचा आकडा १९९ कोरोनाचा उद्रेक थांबता थांबेना
रॅपिड मध्ये - ८१
खाजगी लॅब - २४
नगर अहवाल - ९४
तसेच आज नगर येथे १०१ स्वैब तपासणी करीत पाठविले आहे.
शहर----- १०४
सब जेल - ३८
कोपरगाव - १७
श्रद्धा नगर - २
कर्मवीर नगर - १
स्वामी समर्थ नगर - १
दत्त नगर - ६
बाजारतळ - ५
ता. पोलीस स्टेशन - १
गजानन नगर-१
समर्थ नगर - १
खडकी - २
साईसिटी - ३
मोहिनीराजनगर - १
येवला रोड - १
बागुल वस्ती - १
रचना पार्क - १
विवेकानंद नगर - १
शिवाजी रोड - १
सह्याद्री कॉलनी - १
साईलक्ष्मी नगर - १
जोशी नगर -४
लक्ष्मी नगर - १
बेट - १
समता नगर - १
संजय नगर - १
पोलीस स्टेशन जवळ - १
इंदिरा नगर - १
इंगळे नगर - १
मांढरे बिल्डिंग - १
इंदिरा पथ - १
ब्राम्हण गल्ली -१
धारणगाव रोड - २
ग्रामीण रुग्णसंख्या - ९५
जेऊर पाटोदा - ४
कोळपेवाडी - ४
मूर्शतपूर - ३
शहाजापूर - ३
करंजी - ३
डाऊच - ७
राहता पोलीस स्टेशन -२
धामोरी -१
सांगावी भुसार - ३
शिंगणापूर - ४
दहेगाव बोलका - ३
पढेगाव - ४
सोनेवाडी - १
मढी - १
संवत्सर - ५
जे. कुंभारी - २
चासनळी - १
माहेगाव देशमुख - २
धारणगाव - २
संजीवनी -७
टाकळी - २
ब्राह्मणगाव - ३
कान्हेगाव - १
रवंदे -९
वेळापूर - ४
कोकमठाण - ३
दत्तवाडी - १
येसगाव - १
महादेव वस्ती - १
चांदगव्हाण - १
रांजणगाव देशमुख - १
कुंभारी - १
मळेगाव थडी - १
सुरेगाव - १
देर्डे कोऱ्हाळे - १
वारी - १
तसेच आज ६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला
आजची एकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्या - ८४५
सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
0 Comments