Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

कॉंग्रेस पार्टीच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये मास्क सनीटाइझरचे वाटप

कॉंग्रेस पार्टीच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये मास्क सनीटाइझरचे वाटप
कोपरगाव प्रतिनिधी:-----  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या वतीने कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून संभाजी महाराज या ठिकाणी रिक्षा चालकांना तसेच छोटे व्यवसायिकाना व संजयनगर या भागातसनीटाइझर व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रदेश समन्वयक बंटीभाऊ यादव, महिला जिल्हा अध्यशा साविताताई विधाते, जिल्हा उपाध्यक्ष उमेश शेजवळ, युवा जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, जाधव, यांच्या उपस्थितीत व अनुसूचित जाती विभागाचे कोपरगाव शहराध्यक्ष रविंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्तमाश शेख यांच्या प्रयत्नातूनसंजयनगर या भागात सनीटाइझर व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी बंटीभाऊ यादव, म्हणाले आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देण्याचे काम मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देतील कोणत्याही कार्यकर्त्याला वार्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल, शीतलताई देशमुख,यादवराव त्रिभुवन, राजेंद्र घोडेराव,मयूर गोरे, सतीष साबळे, अबुबकर मणियार, संजीव पाईक, युनुस शेख, भिकन शेख, युसुफभाई शेख, यावेळी सोशल डीस्टसिंगचे पालन करून आलेल्या सर्व आभार अल्तमश शेख यांनी मानले

Post a Comment

0 Comments