आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोरोनोने घेतला आज तिघांचा बळी तर आज पुन्हा सापडले १८२ कोरोनो बाधित

  कोरोनोने घेतला आज तिघांचा बळी तर आज पुन्हा सापडले १८२ कोरोनो बाधित
जवळपास एक हजार नगरचे अहवाल येणे बाकी

शनिवार  दि. १७ एप्रिल  २०२१

आज एकूण १८२ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले ** 

आज तीन जणांचा कोरोना मुळे मृत्यू त्यात कोपरगाव येथील एक 45 वर्षीय पुरुष, 

हंडेवाडी 50 वर्षीय पुरुष व सोनारी येथील 60 वर्षीय पुरुषाचा कोरोना बाधिताचा समावेश आहे...... 


रॅपिड मध्ये - ११३

खाजगी लॅब - ४८

नगर अहवाल - २१

तसेच आज नगर येथे ४४९ स्वैब तपासणी करीता  पाठविले आहे.

 

शहरातील आजचे रुग्ण

कोपरगाव - ९

ओम नगर - २

समता नगर - १

लक्ष्मी नगर - १

साईधाम - १

गोरोबा नगर - २

खडकी - १

श्रद्धा नगरी - २

महावीर पथ - ३

द्वारका नगरी - २

स्वामी समर्थ नगर - २

सुभद्रा नगर - २

निवारा - २

सरोदे वस्ती - १

येवला रोड - २

मोहिनीराज नगर - ३

कालिका नगर - १

साईनगर - १

गवारे नगर - १

आढाव वस्ती - १

इंदिरापार्क - १

धारणगाव रोड - १

ब्राम्हण गल्ली - २

छ . शिवाजी रोड - १

येवला रोड - २

कोजागिरी कॉलनी - २

टिळक नगर - १

इंदिरा पथ - १

साईसिटी - १


ग्रामीण रुग्ण 


मूर्शतपूर - ६

धारणगाव - १

जेऊर कुंभारी - २

कोकमठाण - ५

टाकळी - ५

ब्राम्हणगाव - ४

शिंगणापूर - ३

तीन चारी - १

रवंदे - ६

माहेगाव देशमुख - ६

कोळपेवाडी - ६

आंचलगाव - १

येसगाव - ३

वारी - ६

खोपडी - २

भोजडे - २

कुंभारी - १

सोनेवाडी - १

घारी - २

संवत्सर - १२

करंजी - ६

हांडेवाडी - ४

सुरेगाव - ३

मंजूर - ३

बक्तरपूर - ५

कारवाडी - १

धामोरी - १

सांगावी भुसार - ३

वेळापूर - ३

चासनळी - २

दहेगाव बोलका - ७

आपेगाव - १

देर्डे कोऱ्हाळे - १

मायगाव देवी - १

पोहेगाव - ३

मळेगाव थडी -१

जेऊर पाटोदा - १

मढी बु - १

साकरवाडी - १

पढेगाव - १

खिर्डी गणेश - २

चांदेकासारे - २

शहाजापूर - १


तसेच आज  १४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला 

 ऍक्टिव्ह रुग्णसंख्या - ११७७


सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.Post a Comment

0 Comments