आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आज पुन्हा करोनोने घेतला महिलेचा बळी; तर आजची बाधितांची संख्या १८१ ऍक्टिव्ह रुग्णसंख्या - १०८९

आज पुन्हा करोनोने घेतला महिलेचा बळी; तर आजची बाधितांची संख्या १८१

ऍक्टिव्ह रुग्णसंख्या - १०८९

कोपरगाव  तालुक्यात कोरोनाचा थैमान परिस्थिती हाताबाहेर 

मंगळवार  दि. १३ एप्रिल  २०२१

१ कोकमठाण येथील ७५ वर्षीय महिला  कोरोना बाधिताचा  मृत्यू.

आजही रुग्णसंख्या १८१ कोरोनाचा उद्रेक थांबता थांबेना 

रॅपिड मध्ये - १२३

खाजगी लॅब - २७

नगर अहवाल - ३१

तसेच आज नगर येथे ३०१ स्वैब तपासणी करीत पाठविले आहे. 

शहरातील आजचे रुग्ण 

कोपरगाव - १०

गिरमे चाळ - ३

सुभद्रा नगर - ४

हनुमान नगर - १

साईसिटी - २

शंकर नगर - २

यशवंत चौक - २

स्वामी समर्थ नगर - १

गांधी नगर - २

निवारा - ४

मोहिनीराज नगर - १

भगवती कॉलनी - १

टिळक नगर- ३

रेणुका नगर - १

आंबेडकर नगर - १

रोहिणी कॉलनी - १

गजानन नगर - १

गोदाम गल्ली - १

सह्याद्री कॉलनी - १

बेट - २

येवला रोड - ४

ओम नगर - १

वडांगळे वस्ती - १

विवेकानंद नगर - १

लक्ष्मी नगर - २

श्रद्धा नगर - १

खडकी - २

रचना पार्क - १

कापड बाजार - १

इंगळे नगर - १

सराफ बाजार - १

कब्रस्तान रोड - १

पोलीस स्टेशन जवळ - १

पांडे गल्ली - ३

गवारे नगर - १


ग्रामीण रुग्ण 

करंजी - २१

दहेगाव बोलका - १०

संवत्सर - ५

पोहेगाव - ५

खिर्डी गणेश - ४

टाकळी - ४

माहेगाव देशमुख - ४

वडगाव बक्तरपूर - ४

तीन चारी - ४

जेऊर कुंभारी - ४

मळेगाव थडी - ३

संजीवनी  - ३

सांगवी भुसार - ३

मूर्शतपूर - ३

सुरेगाव - ३

कारवाडी - ३

येसगाव - २

देर्डे कोऱ्हाळे - २

मढी - २

कुंभारी -२

ब्राम्हणगाव -२

मंजूर - २

चासनळी - २

बोलकी - २

कासली -२

जंगली महाराज आश्रम - १

वारी - १

डाऊच - २

जे. पाटोदा - १

अंचलगाव - १

जवळके - १

रवंदे - १

चांदगव्हाण -१

परजणे वस्ती - १

कोकमठाण - १

सोनारी - १

चांदे कासारे - १

उक्कडगाव - १

कोळपेवाडी - १


तसेच आज  १३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला 

 ऍक्टिव्ह रुग्णसंख्या - १०८९

सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.


 

 

Post a Comment

0 Comments