आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

चिंताजनक; आज कोरोनोने घेतला तिघांचा बळी तर आज सापडले पुन्हा १४५ कोरोनो बाधित

  चिंताजनक; आज कोरोनोने घेतला तिघांचा बळी तर आज सापडले पुन्हा १४५ कोरोनो बाधित 

 बुधवार  दि. १४ एप्रिल  २०२१

आज एकूण १४५रुग्ण कोरोना बाधित आढळून आले  

आज ३ कोरोना बाधिताचा  मृत्यू त्यात

 देर्डे चांदवड येथील ४५ वर्षीय पुरुष, 

शहजापूर ८५ वर्षीय पुरुष आणि 

चासनळी ५० वर्षीय महिलेचा समावेश 


रॅपिड मध्ये - १३२

खाजगी लॅब - १३

नगर अहवाल - ००

तसेच आज नगर येथे २४१ स्वैब तपासणी करीत पाठविले आहे. 

शहरातील आजचे रुग्ण

कोपरगाव - ६

लक्ष्मी नगर - २

बागुलवस्ती - १

दत्त नगर - १

स्वामी समर्थ नगर - १

श्रद्धा नगर - १

काले मळा -१

खडकी - ३

ब्राम्हणगल्ली - ४

निवारा - २

हनुमान नगर - १

छ संभाजी नगर - १

समता नगर - १

ओम नगर - २

मोहिनीराज नगर - ३

रेणुका नगर - ३

ब्रिजलाल नगर - २

बालाजी नगर - १

सह्याद्री कॉलनी - १

यशवंत हौसिंग सो .-१

इंदिरा पथ - १

विवेकानंद नगर - १

छ . शिवाजी नगर - १

येवला रोड - १


ग्रामीण 

करंजी - २७

पोहेगाव - १

मूर्शतपूर - १

जेऊर पाटोदा - १

खिर्डी गणेश - ४

येसगाव - १

टाकळी -७

संवत्सर - ४

चांदेकसारे - २

सुरेगाव - ४

हांडेवाडी - ५

शहाजापूर - २

बक्तरपूर - ३

वडगाव - ३

वेळापूर - १

मढी - ३

वारी - ५

धोत्रे - १

खोपडी - १

ब्राम्हणगाव - ७

सोनारी - २

माहेगाव देशमुख - ३

कुंभारी - १

देर्डे कोऱ्हाळे - ३

कोळपेवाडी - १

सोनेवाडी - १

दहेगाव - २

वैजापूर - १

पढेगाव - २

लौकी - १

शिंगणापूर - १

बोलकी - १

चासनळी - १


तसेच आज  १३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला 

 ऍक्टिव्ह रुग्णसंख्या - ११०४

सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.Post a Comment

0 Comments