आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शनिवार कोपरगावात आज पुन्हा७८ जण कोरोनो बाधीत कोपरगाव ची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने?

 शनिवार कोपरगावात आज पुन्हा७८ जण कोरोनो बाधीत

कोपरगाव ची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने?

शनिवार कोपरगावात आज पुन्हा७८ जण कोरोनो बाधीत

कोपरगाव ची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने?कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णांची संख्या७८ कोपरगाव शहरात ३१  तर ग्रामीण मध्ये  ४७असे 


 शनिवार दि ३ एप्रिल २०२१

शहर

१) कोपरगाव:--३

२) विवेकानंद नगर---१

३) निवारा :--१

४) श्रीराम कॉलनी:---२

५) येवला रोड:---२ 

६) बागुल वस्ती-१

७) ब्रिज लाल नगर २

८) गांधिनगर--१

९) इंदिरा पथ :--४

१०) श्रद्धा नगरी १

११) गोकुळ नगरी-१

१२) लक्ष्मी नगर १

१३) शिवाजी रोड १

१४) सुभद्रा नगर १

१५) समता नगर २

१६) जानकी विश्व १

१७) सराफ बाजार १

१८)  सप्तर्षी मळा१

१९) जिजा माता उद्यान जवळ १

२०) धारणगाव रोड ३


ग्रामीण

१) वेळापूर  :२

२) रवंदा  :-२

३) जवळके :१

४) सोनेवाडी-३

५) आंचल गाव २

६) वारी :--१

७) कोकम ठाण:--५

८)सवंत्सर:-४

९) दहेगाव :-७

१०) दशरथ वाडी :--१

११)- चास नळी-९

१२) शिंगणापूर :-२

१३): साखरवाडी --१

१४)-कोळपेवाडी-१

१५)ओगदी  १

१६) मुर्शदपुर १

१७) यसंगाव १

१७) पोहेगाव १

१८) कुंभारी १


नगर अहवालात० खाजगी लॅब मध्ये ३५ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये४३कोरोना पॉझिटिव्ह असे७८ रुग्ण आढळले. आज नगर येथे १४४ स्वॅब तपासणी साठी पाठविले.१३३जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

 

Post a Comment

0 Comments