कोरोनोने आजही घेतला एका महिलेचा बळी; तर आज पुन्हा सापडले १८९कोरोनो बाधित रुग्ण. |
कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा थैमान परिस्थिती हाताबाहेर
गुरुवार दि. १५ एप्रिल २०२१
आज एका ६० वर्षीय महिला कोर्ट रोड कोपरगाव कोरोना बाधिताचा. मृत्यू
रॅपिड मध्ये - ४०
खाजगी लॅब - ४६
नगर अहवाल - १०३
तसेच आज नगर येथे ४५९ स्वैब तपासणी करीत पाठविले आहे.
शहर
कोपरगाव - ८
येवला रोड - १
गजानन नगर - ३
दत्त नगर - १
ओम नगर - ४
मोहिनीराज नगर - २
लक्ष्मी नगर - ३
इंदिरा नगर - १
ब्रिजलाल नगर - १
काले मळा -१
साईसिटी - २
शिवाजी रोड - ४
जिजाऊ पार्क - १
अंबिका चौक - १
अंबिका नगर - ४
शारदा नगर - १
निवारा - ७
बाजार तळ - १
श्रद्धा नगर - १
आंबेडकर नगर - २
रेणुका नगर - १
पांडे गल्ली - ४
अन्नपूर्णा नगर - ३
बेट - १
गांधीनगर - १
विवेकानंद नगर - २
सराफ बाजार - १
बागुल वस्ती - १
इंदिरा पथ - २
शिक्षक कॉलनी - १
स्वामी समर्थ नगर - २
सह्याद्री कॉलनी - १
गिरमे चाळ - २
ग्रामीण रुग्ण
कोकमठाण - ५
जे. कुंभारी - १
रवंदे - १
मूर्शतपूर - ४
शिंगणापूर - ३
टाकळी - १
माहेगाव देशमुख - ६
चांदेकसारे - ५
माळवाडी - २
गोदावरी - १
पुणतांबा -२
बक्तरपूर - २
सांगावी भुसार - १
वेळापूर - ३
कोळपेवाडी - ३
चासनळी - ४
सुरेगाव - १
हांडेवाडी - ६
धामोरी - ३
मंजूर - १
कान्हेगाव - १
सडे - २
वारी - २
कुंभारी - ३
ब्राम्हणगांव - ५
टाकळी - ४
येसगाव - ३
धारणगाव - २
३ चारी - १
खिर्डी गणेश - २
पोहेगाव - १
मढी - १
संवत्सर - ५
दत्त वाडी - १
कासली - १
दहेगाव - ४
गोधेगाव - १
पढेगाव - २
मनेगाव - १
कान्हेवाडी - १
जे पाटोदा - १
औद्योगिक वसाहत - २
मळेगाव थडी - ३
सोनारी - १
साकरवाडी - २
तसेच आज १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला
ऍक्टिव्ह रुग्णसंख्या - ११७२
सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
0 Comments