निधन वार्ता
सुहास कंगले यांचे निधन.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:-----
कोपरगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री दत्तात्रय कंगले यांचे चिरंजीव व कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन श्री सुनील कंगले व व श्री अनिल कंगले यांचे लहान बंधू सुहास कंगले यांचे वयाच्या 56 व्या वर्षी दीर्घ आजाराने बुधवार दिनांक 21 रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व जावई असा परिवार आहे
0 Comments