कोरोनोने घेतला दोघांचा बळी तर आजची बाधितांची संख्या १३० एवढी.
मंगळवार दि. ६ एप्रिल २०२१
२ कोरोना बाधितांचा मृत्यू
आजही रुग्णसंख्या १३० कोरोनाचा उद्रेक थांबता थांबेना
रॅपिड मध्ये - ६३
खाजगी लॅब - २७
नगर अहवाल - ४०
तसेच आज नगर येथे ५८ स्वैब तपासणी करीत पाठविले आहे.
शहर आजची रुग्णसंख्या - ६७
कोपरगाव - २२
जुना टाकळी रोड - २
बुब हॉस्पिटल जवळ - १
इंदिरा नगर - १
सह्याद्री कॉलनी - ३
विवेकानंद नगर - १
टिळेकर वस्ती - १
गांधी नगर - १
लक्ष्मी नगर - ३
सुभद्रा नगर - १
गजानन नगर - ३
शिवाजी रोड - १
दत्तनगर - १
गोकुळनगरी - १
साईसिटी -४
जोशी नगर - २
जुनी मामलेदार कचेरी - १
श्रद्धा नगर - १
बँक रोड - २
इंदिरापथ - ३
येवला रोड - २
पोलीस स्टेशन जवळ -१
धारणगाव रोड - १
बस स्टॅन्ड जवळ - १
गणपती मंदिर जवळ - १
जाधव वस्ती - १
वडांगळे वस्ती - १
सम्यक नगर - १
महावीर भवन जवळ - १
खडकी - १
वाणी सोसायटी - १
ग्रामीण रुग्णसंख्या - ६३
चासनळी - ५
जेऊर कुंभारी - ४
शिंगणापूर - ६
दहेगावं बोलका - २
करंजी - ३
टाकळी - १३
सांगावी भुसार - ३
माहेगाव देशमुख - २
धारणगाव - २
कोकमठाण - १
संवत्सर - ४
कान्हेगाव - १
खिर्डीगणेश - १
कोळपेवाडी - २
रवंदे -५
सुरेगाव - २
मढी - २
डाऊच - १
पोहेगाव - १
कारवाडी - १
जेऊर पाटोदा - १
धामोरी - १
तसेच आज ८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला
ऍक्टिव्ह रुग्णसंख्या - ७१३
सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
0 Comments