कोरोनो ने घेतले सहा जणांचे बळी तर कोपरगाव ने १ एप्रिल रोजी आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आज आढळले१४६ कोरोनो बाधित.
![]() |
कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या१४६ कोपरगाव शहरात६८ तर ग्रामीण मध्ये ७८ रुग्ण.
मृत्यू झालेले यांचे गावांची नावे
१) कोपरगाव 2
२) गांधिनगर १
३) टाकळी १
४) धारणगाव रोड १
५) सोनेवाडी १
गुरुवार दि १ एप्रिल २०२१
शहर
१) कोपरगाव:--२३
२) टिळक नगर ---१
३) पांडे गल्ली :--१
४) निवारा:---२
५) ओम नगर:---१
६) सप्तर्षी मळा-२
७) मार्केट यार्ड :--२
८) खडकी--१
९) शंकर नगर :--१
१०) शिवाजीनगर:--२
११) लक्ष्मी नगर :--१
१२) वडांगळी वस्ती:-१
१३) शांतीनगर १
१४) सुभद्रानगर १
१५) गजानन नगर २
१६) स्वामी समर्थ नगर १
१७) ब्राह्मण गल्ली १
१८) गवारे नगर १
१९) पानगव्हाणे वस्ती १
२०) काले वस्ती १
२१) बालाजी प्लाझा १
२२) सहकारी बँक कॉलनी १
२३) साईनगर २
२४) अंबिका देवी मंदिर १
२५) प्राजक्ता आपारमेंट २
२६) इंदिरा पथ ४
२७) तेरा बंगले २
२८) फादर वाडी १
२९) सुमंगल अपार्टमेंट २
३०) जोशी नगर १
३१) साईधाम १
३२) बँक रोड १
३३) गांधिनगर १
३४) धारणगाव रोड १
ग्रामीण
१) सुरेगाव :१
२) रवंदा :-२
३) वारी :११
४) कोकमठाण-१
५) शहाजापूर :--५
६) सवंत्सर:--५
७) जेऊर कुंभारी:--१
८) कुंभारी:-२
९) ब्राह्मणगाव :-२
१०) संजीवनी:--४
११) मढी --२
१२) पोहेगाव:-८
१३) भोजडे:--४
१४) शिंगणापूर:--२
१५) दहेगाव २
१६) कारवाडी १
१७) शिरसगाव १
१८) सोनेवाडी ६
१९) रांजणगाव २
२०) देर्डे-कोऱ्हाळे १
२१) चासनळी ७
२२) मुर्शदपुर ३
२३) धामोरी १
२४) कोळपेवाडी ४
२५) सांगवी भुसार १
२६) करंजी १
२७) टाकळी २
२८) डाऊच बुद्रुक १
ॲक्टिव पेशंट :--५५१
नगर अहवालात १४तर खाजगी लॅब मध्ये ४९ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये८३कोरोना पॉझिटिव्ह असे१४६रुग्ण आढळले. आज नगर येथे ० स्वॅब तपासणी साठी पाठविले.१३३जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
1 Comments
Kopargaon madhe private lab vale fhasvtat
ReplyDelete