आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन!!

 कोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ.

रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन!!





 कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या१४० कोपरगाव शहरात४७  तर ग्रामीण मध्ये९१ रुग्ण.व २पुरुष असे १४०


दि. सोमवार सोमवार २२ मार्च २०२१

शहर

१) इंदिरा पथ:--४

२) संजय नगर---२

३) लक्ष्मी नगर :--६

४) कोर्ट रोड:---१

५) येवला रोड :---१ 

६)साई रेसीडेन्सी -१

७) साई धाम :--२

८) जानकी विश्व--२

९) बोरावके वस्ती :--६

१०) सुभाष नगर:--१

११) रचना पार्क :--४

१२) साईनगर:-

१३) श्रद्धा नगरी १

१४) साई सिटी २

१५) कर्मवीर नगर १

१६) सब जेल २

१७) ब्रिजलाल नगर १

१८) टिळक नगर १

१९) शारदा नगर १

२०) निवारा २

२१) वडांगळी वस्ती१

२२)  धरणगाव रोड १

२३) मोहिनीराज नगर २

२४) खडकी १




ग्रामीण

१) सुरेगाव  :-१४

२) संजीवनी :--३

३)  करंजी :१

४) सडे--१

५)  येसगाव :--५

६) माहेगाव देशमुख :--२

७) धोत्रे:--३

८) संवत्सर:-५

९) ब्राह्मणगाव  :-२

१०) टाकळी:--२

११) कोळपेवाडी--५

१२) शिंगणापूर:-६

१३) जेऊर कुंभारी:--२

१४) डाऊच खुर्द :--१ 

१५) देरडे १

१६) चांदेकसारे २

१७) ओगदी १

१८) जेऊर पाटोदा १

१९) कुंभारी १

२०) जेऊर कुंभारी३

२१) शहाजापूर २

२२) कोळगाव थडी १

२३) दहेगाव बोलका ६

२४) कोकमठाण१२

२५) वारी २

२६) चांदगव्हाण २

२७) खिर्डी गणेश १

२८) मुर्शतपुर १

२९) धारणगाव १

३०) नाटेगाव १

  ३१)पूरुष २


ॲक्टिव पेशंट :--३७७

नगर अहवालात ४६तर खाजगी लॅब मध्ये ३९ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये ५५कोरोना पॉझिटिव्ह असे१४० रुग्ण आढळले. आज नगर येथे १२५ स्वॅब तपासणी साठी पाठविले.९६जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

 

Post a Comment

0 Comments