आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावात आजही अर्ध्या शतकाच्या वर कोरोनो बाधित.

 कोपरगावात आजही अर्ध्या शतकाच्या वर कोरोनो बाधित.






 कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या५६ कोपरगाव शहरात२४  तर ग्रामीण मध्ये३२  असे ५६ रुग्ण


 मंगळवार दि २२ मार्च २०२१

शहर

१) सह्याद्री कॉलनी:--३

२) सुभद्रा नगर---२

३) विवेकानंद नगर :--१

४) पावर हाऊस:---१

५) बालाजी अंगण :---२ 

६)साई धाम -१

७) येवला नाका :--१

८) इंदिरा पथ--२

९) टिळक नगर :--१

१०) धारणगाव रोड:--५

११) गजानन नगर :--१

१२) निवारा:-१

१३) ठोंबरे वाडा १

१४) दत्तनगर १

१५) मोहिनीराज नगर १


ग्रामीण

१) टाकळी  :२

२) ब्राह्मणगाव :-३

३)  गोधेगाव :२

४) सवंत्सर-३

५) घोयेगाव :--४

६) कोळगाव थडी :--१

७) चांदेकसारे:--१

८) माहेगाव देशमुख:-४

९) रवंदे  :-१

१०) चांदर वस्ती:--१

११) तीन चारी--१

१२) शिंगणापूर:-१

१३) कोकण ठाण:--१

१४) चांदगव्हाण :--१ 

१५) जंगली आश्रम ५

१६) संजीवनी १



ॲक्टिव पेशंट :--३९२

नगर अहवालात ०तर खाजगी लॅब मध्ये ३६ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये २०कोरोना पॉझिटिव्ह असे५६ रुग्ण आढळले. आज नगर येथे १२५ स्वॅब तपासणी साठी पाठविले.४१जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

 

Post a Comment

0 Comments