आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

चिंताजनक: कोपरगावात आजही कोरोनो रुग्णांची संख्या अर्ध्या शतकाच्या पुढे .

 चिंताजनक: कोपरगावात आजही कोरोनो रुग्णांची संख्या अर्ध्या शतकाच्या पुढे  .
 कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या६९ कोपरगाव शहरात४२  तर ग्रामीण मध्ये २७ रुग्ण.


दिनांक,१८ मार्च २०२१

शहर

१) संभाजीनगर:--१

२) गांधिनगर---३ 

३)  साईनगर:--२

४) श्रद्धा नगरी:---१

५) बेट:---२ 

६) सह्याद्री कॉलनी-३

७) गौतम नगर:--१

८) खडकी:--२

९) बागुल वस्ती:--१

१०) साई सिटी:--३

११) हनुमान  नगर:--२

१२) अंबिकानगर:--२

१३) कोपरगाव:--२

१४)इंदिरा पथ:--२

१५) वडांगळे वस्ती;--१

१६) सराफ बाजार:--२

१७) गिरमे चाळ:--१

१८) निवारा रोड:--१

१९) कहार गल्ली:--

२०) गोदाम गल्ली:--१

२१) धारणगाव रोड:--३

२२) येवला रोड:--१

२३) गुरुद्वारा रोड:--२

२४) रचना पार्क:--१


ग्रामीण

१) करंजी :-१०

२) शिंगणापूर :--२

३)  रवंदा:--२

४) रेल्वे स्टेशन--१

५)  संजीवनी :--३

६) जेऊर पाटोदा :--३

७) येसगाव:--१

८) कानेगाव:--१

९) कुंभारी :--२

१०) बहादराबाद:--१

११) मुर्शतपुर:--१


ॲक्टिव पेशंट :--३६३

नगर अहवालात २८तर खाजगी लॅब मध्ये २५ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये १६कोरोना पॉझिटिव्ह असे ६९ रुग्ण आढळले. आज नगर येथे ८५ स्वॅब तपासणी साठी पाठविले.२६जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments