Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

चिंताजनक बातमी; कोपरगावात आज पुन्हा९४ कोरोनो बाधित.

चिंताजनक बातमी; कोपरगावात  आज पुन्हा९४ कोरोनो बाधित.






 कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या५६ कोपरगाव शहरात५५  तर ग्रामीण मध्ये ३९  असे ९४ रुग्ण


 बुधवार दि २४ मार्च २०२१

शहर

१) इंदिरा पथ:--५

२) प्राजक्ता पलाझा---१

३) पूनम टॉकीज :--१

४) सुभाष नगर:---१

५) द्वारका नगरी :---१ 

६) संजय नगर -१

७) येवला रोड :--३

८) महादेव नगर--२

९) जुना टाकळी रोड :--१

१०) समता नगर:--१

११) साई धाम :--१

१२) अंबिका नगर :-१

१३) हनुमान नगर ६

१४) लक्ष्मी नगर २

१५) श्री कृष्ण नगर २

१६) गजानन नगर २

१७) शिवाजी रोड १

१८) टिळक नगर १

१९) शिंदे सिंगी१

२०) निवारा २

२१) साई सिटी १

२२) वडांगळी वस्ती १

२३) कोपरगाव १७



ग्रामीण

१) टाकळी  :५

२) धारणगाव :-२

३) दहेगाव बोलका :१

४) मढी-१

५) कांचनवाडी :--१

६) कोळपेवाडी :--४

७) कोळगाव थडी:--२

८) सडे:-२

९) पोहेगाव  :-१

१०) वारी:--१

११) तीन चारी--२

१२) साकोरी सिन्नर:-१

१३) चांदर वस्ती:--१

१४) मंजूर जामदार वस्ती :--१ 

१५) धामोरी १

१६) संजीवनी १

१७) ब्राह्मणगाव १

२०) कोकमठाण १

२१) कुंभारी २

२२) माहेगाव देशमुख १

२३) मोर्विस २

२४) गोधेगाव ४

२५) भोजडे १



ॲक्टिव पेशंट :--४२१

नगर अहवालात ४०तर खाजगी लॅब मध्ये ३५ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये १७कोरोना पॉझिटिव्ह असे९२ रुग्ण आढळले. आज नगर येथे ९६ स्वॅब तपासणी साठी पाठविले.६५जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

 

Post a Comment

0 Comments