कोपरगाव रुग्ण वाढीला आळा बसेना, आजही रुग्ण वाढ सुरूच
![]() |
कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या४२ कोपरगाव शहरात२० तर ग्रामीण मध्ये२२ रुग्ण.
दिनांक,२० मार्च २०२१
शहर
१) कोपरगाव:--८
२) ब्रिजलाल नगर---१
३) गोरख नगर:--१
४) खडकी:---१
५) अंबिकानगर:---१
६) मसोबा मंदिर-१
७) इंदिरा पथ:--२
८) इंद्रायणी हॉटेल--१
९) बाजार तळ :--१
१०) शिंदे सिंगी नगर:--१
११) साईनगर :--१
१२) संजय नगर:-१
ग्रामीण
१) धोत्रे :-३
२) सवंत्सर :--३
३) कुंभारी:१
४) आपेगाव--३
५) येसगाव :--१
६) गोधेगाव :--१
७) धामोरी:--१
८) डाऊच:-१
९) कोळपेवाडी :-३
१०) कारवाडी:--१
११) दहेगाव बोलका:--१
१२) भोजडे:-१
१३) खिर्डी गणेश:--१
१४) धारणगाव :--१
ॲक्टिव पेशंट :--३६९
नगर अहवालात ११तर खाजगी लॅब मध्ये १८ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये १३कोरोना पॉझिटिव्ह असे ४२ रुग्ण आढळले. आज नगर येथे १२३ स्वॅब तपासणी साठी पाठविले.३७जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
0 Comments