Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

मंगळवार कोपरगावात आज पुन्हा६७जण कोरोनो बाधीत

 मंगळवार  कोपरगावात आज पुन्हा६७जण कोरोनो बाधीत

कोपरगाव ची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने?कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णांची संख्या६७ कोपरगाव शहरात ३४  तर ग्रामीण मध्ये   ३३ असे ६७ रुग्ण 


 मंगळवार दि ३० मार्च २०२१

शहर

१) कोपरगाव:--१३

२) रचना पार्क---२

३) मोहिनीराज नगर :--१

४) अंबिकानगर:---१

५) स्वामी नगर:---१ 

६) गांधिनगर-१

७)साईनगर १

८)धरणगाव रोड--२

९) दत्त बेकरी :--१

१०) लक्ष्मी नगर १

११) गुरुद्वारा रोड-१

१२) संजय नगर १

१३) सुभद्रानगर १

१४) सप्तर्षी मळा २

१५)शंकरनगर १

१६) इंदिरा पथ २

१७) बाजार तळ १

१८) जानकी विश्व १


ग्रामीण

१)कासली  :५

२) महेगाव  :-१

३) महेगाव देशमुख :३

४) कोकमठाण-१

५) तळेगाव १

६) दहेगाव:--१

७) सवंत्सर:--१

८) चासनळी:-१

९) कोळपेवाडी :-३

१०) सडे:--१

११) धारणगाव--२

१२) ब्राह्मणगाव रोड :-१

१३) भोजडे:--१

१४) सोनी वाडी--३

१५)ओगदी शिंगणापूर १

१६) माहेगाव देवी १

१७) येसगाव ५

१८) कुंभारी १

ॲक्टिव पेशंट :--५३९

नगर अहवालात६ खाजगी लॅब मध्ये ३७ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये२४कोरोना पॉझिटिव्ह असे६७ रुग्ण आढळले. आज नगर येथे ५६ स्वॅब तपासणी साठी पाठविले.५६.जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

 

Post a Comment

0 Comments