आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावात शनिवारी आढळले पुन्हा ८० कोरोनो बाधित रुग्ण सध्या कोपरगाव शहरासह तालुक्यात ५०३ एक्टिव्ह रुग्ण

 कोपरगावात शनिवारी आढळले पुन्हा ८० कोरोनो बाधित रुग्ण

सध्या कोपरगाव शहरासह तालुक्यात ५०३ एक्टिव्ह रुग्ण
लॉकडाउनच रोखू शकतो का कोरोनाचा उद्रेक?...

कोपरगाव  तालुक्यात कोरोनाचा थैमान परिस्थिती हाताबाहेर * 

*शहरासह तालुक्यातील आजची रुग्णांची संख्या ८०


रॅपिड मध्ये ३६

खाजगी लॅब २८

नगर अहवाल १६

एक्टिव्ह रुग्ण संख्या:--५०३

 *आज शनिवार  दिनांक २७ मार्च 

शहरात  आज आढळलेले रुग्ण

धारणगाव रोड - ४

कोपरगाव - ६

गोकुळनगरी - १

बेट -१

अंबिका नगर - १

दत्त नगर - १

सह्याद्री बिल्डिंग - १

निवारा - १

अंबिका चौक - १

सप्तर्षी मळा -१

यशवंत चौक - १

बाजार तळ - १

गोदाम गल्ली - १

वाणी सोसायटी - १

शिवाजीनगर - १

कासारवाडी -१

इंदिरा पथ - १

टाकळी फाटा -१


ग्रामीण 


जेऊर कुंभारी - २

संजीवनी - १

कोळपेवाडी - ९

कासली - ३

जेऊर पाटोदा - १

चासनळी -१

कोकमठाण - ६

शहाजापूर - १०

कांगोनी - १

सावरगाव - १

शिरसगाव - १

माहेगाव देशमुख - १

शहाजापूर - २

कुंभारी - १

सावळी विहीर - २

वारी - १

येसगाव - १

शिंगणापूर - १

ब्राह्मणगाव - १

नगर येथे आज ७२ स्वैब तपासणी करीता  पाठविले 

तसेच आज  एकूण ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला 

सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण फिरु नये व मास्क लावावे ... 

 

Post a Comment

0 Comments