चिंताजनक: कोपरगावात कोरोनो रुग्णांचा आकडा शतकाच्या पुढे .
![]() |
कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या११७ कोपरगाव शहरात ५७तर ग्रामीण मध्ये ६० रुग्ण.
दिनांक,१७ मार्च २०२१
शहर
१) बोरावके वस्ती:--१
२) श्रद्धा नगरी---३
३) सप्तर्षी मळा:--५
४) इंदिरा पथ:---३
५) गोकुळ नगरी:---२
६) साई सिटी-२
७) शिवाजी रोड:--१
८) बालाजी रोड:--१
९) साईनगर:--२
१०) इंदिरा पथ:--५
११) गांधिनगर:--२
१२) कहार गल्ली:--३
१३) गजानन नगर:--१
१४) लक्ष्मी नगर:--२
१५) रेव्हेन्यू कॉलनी:--१
१६) प्राजक्ता प्लाझा:--१
१७) येवला नाका:--१
१८) बैल बाजार रोड:--१
१९) खाटीक गल्ली:--१
२०) येवला रोड:--१
२१) श्रद्धा कॉम्प्लेक्स:--१
२२) सराफ बाजार:--४
२४) काळे मळा:--१
२५) रचना पार्क:--१
२६) जानकी विश्व:--१
२७) सह्याद्री कॉलनी:--१
२८) लक्ष्मी हॉटेल:--१
२९) कोपरगाव:--८
ग्रामीण
१) धारणगाव:-२
२) जेऊर पाटोदा :--३
३) कोपर्डी :--१
४) सवंत्सर--१
५) वारी:--४
६) पोहेगाव :--२
७) जेऊर:--२
८) कुंभारी:--३
९) सुरेगाव :--४
१०) कोळगाव थडी:--१
११) शिंगणापूर:--१३
१२) कोळपेवाडी:--२
१३) वेळापूर:--१
१४)चासनळी:--१
१५) मळेगाव थडी:--२
१६) ब्राह्मणगाव:--३
१७) कोकमठाण:--३
१८) येसगाव:--२
१९) मल्हारवाडी:--३
२०) सांगवी भुसार:--३
२१) चांदेकसारे:--१
२२) खोपडी:--१
२३) माहेगाव देशमुख:--१
२४) जेऊर कुंभारी:--१
ॲक्टिव पेशंट :--३२०
नगर अहवालात ३६तर खाजगी लॅब मध्ये ७४ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये ७कोरोना पॉझिटिव्ह असे ११७ रुग्ण आढळले. आज नगर येथे ८५ स्वॅब तपासणी साठी पाठविले.३३ जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
0 Comments