आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

चिंताजनक: आज शुक्रवार कोपरगावात आजही कोरोनो रुग्णांची संख्या अर्ध्या शतकाच्या पुढे .

 चिंताजनक: आज शुक्रवार कोपरगावात आजही कोरोनो रुग्णांची संख्या अर्ध्या शतकाच्या पुढे  .




 कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या५७ कोपरगाव शहरात३०  तर ग्रामीण मध्ये२७ रुग्ण.


दिनांक,१९ मार्च २०२१

शहर

१) सप्तर्षी मळा:--१

२) लक्ष्मी नगर---१

३)  खडकी:--२

४) मुळे हॉस्पिटल:---१

५) बैलबाजार रोड:---१ 

६) अंबिका चौक-१

७) संभाजी चौक:--३

८) गिरमे चाळ:--१

९) जोशी नगर :--१

१०) चंद्र लीला नगर:--२

११) सागर पेट्रोल पंप:--१

१२) भारत प्रेस रोड:-१

१३) वडांगळी वस्ती:--१

१४) हनुमान नगर:--१

१५) अंबिकानगर;--१

१६) गांधिनगर:--२

१७) कोपरगाव:--६

१८) इंदिरा पथ:-१

२०)कोर्ट रोड:--१

२१) महादेव नगर:-१


ग्रामीण

१) सवंत्सर :-२

२) शिंगणापूर :--३

३)  जेऊर पाटोदा:-३

४) धोत्रे--१

५)  कोळपेवाडी :--५

६) सडे :--१

७) कुंभारी:--२

८) मल्हारवाडी:--२

९) मुर्शदपुर  :--२

१०) सुरेगाव:--१

११) येसगाव:--२

१२) साखरवाडी:-१

१३) डाउच:--१

१४)घारी:--१ 



ॲक्टिव पेशंट :--३६४

नगर अहवालात १५तर खाजगी लॅब मध्ये १३ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये २९कोरोना पॉझिटिव्ह असे ५७ रुग्ण आढळले. आज नगर येथे १२० स्वॅब तपासणी साठी पाठविले.५६जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments