Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

चिंताजनक बातमी; कोरोनो ने घेतला पुन्हा एका महिलेचा बळी कोपरगावात आज ५

 चिंताजनक बातमी;  कोरोनो ने घेतला पुन्हा एका महिलेचा बळी  कोपरगावात आज ५२ कोरोनो बाधित.






 कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या५२ कोपरगाव शहरात२३  तर ग्रामीण मध्ये २९  असे ५२ रुग्ण 

कोळपेवाडी येथील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू


 शुक्रवार दि २७ मार्च २०२१

शहर

१) कोपरगाव:--८

२) आयेषा कॉलनी---१

३) गांधिनगर :--२

४) राम मंदिर:---१

५) अंबिकानगर:---२ 

६)  लक्ष्मी नगर-२

७) रिद्धी सिद्धी नगर :--१

८) गांधी चौक--१

९) कापड बाजार :--१

१०) इंदिरा पथ:--१

११) गुरुद्वारा रोड   :--१

१२) धारणगाव रोड:-१

१३) द्वारका नगरी १

ग्रामीण

१) चांदेकसारे  :१

२) कोळपेवाडी  :-६

३) संजीवनी :१

४)सवंत्सर-२

५) कान्हेगांव :--२

६)  वेळापूर:--२

७) करंजी:--३

८) बोलकी:-१

९) ओगदी :-१

१०) कासली:--२

११) धामोरी--१

१२) सांगवी भुसार:-१

१३) ब्राह्मणगाव:--२

१४) कोकमठाण :--३

१५) लक्ष्मणवाडी १

ॲक्टिव पेशंट :--४६५

नगर अहवालात ०तर खाजगी लॅब मध्ये २८ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये२४कोरोना पॉझिटिव्ह असे५२ रुग्ण आढळले. आज नगर येथे ९६ स्वॅब तपासणी साठी पाठविले.६९जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

 

Post a Comment

0 Comments