कोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये आज पुन्हा मोठी वाढ.
![]() |
कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या ३० कोपरगाव शहरात १३ तर ग्रामीण मध्ये १७ रुग्ण.
दिनांक,१४ मार्च २०२१
शहर
१) कोपरगाव:--४
२) इंदिरा पथ:---१
३) साबळे वस्ती:--१
४) राम मंदिर रोड:---१
५) सराफ बाजार:---२
६) सह्याद्री कॉलनी:--१
७) वडांगळे वस्ती:--१
८) बालाजी प्लाझा:--१
९) जानकी विश्व:--१
ग्रामीण
१)कान्हेंगांव :-१
२) ब्राह्मणगाव :--१
३) रवंदा:--३
४) पोहेगाव :--१
५) कोळपेवाडी :---१
६) शिंगणापूर:--२
७) रांजणगाव देशमुख :--१
८) मुर्शदपुर:--१
९) सांगवी भुसार:--२
१०) चांदेकसारे:--१
११) खोपडी:--१
१२) कोकमठाण:--१
१३) कुंभारी:--१
ॲक्टिव पेशंट :--२३६
नगर अहवालात ०तर खाजगी लॅब मध्ये २२ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये ८ कोरोना पॉझिटिव्ह असे ३० रुग्ण आढळले. आज नगर येथे ५९ स्वॅब तपासणी साठी पाठविले.१४ जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
0 Comments