आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

एकास मारहाण ; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल पोहेगाव येथील घटना

  एकास मारहाण ; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल.

पोहेगाव येथील घटना.
शिर्डी प्रतिनिधी:-----
साकुरी/शिर्डी लगत असलेल्या पोहेगाव या ठिकाणी शेतामध्ये काम करत असताना 14 मार्च रोजी चार वाजेच्या सुमारास १)संजय अशोक रत्ने व, २)नवनाथ अशोक रत्ने वय ३२,३) विनायक बाळासाहेब रत्ने वय २०  सर्व राहणार पोहेगाव  या तिघांनी एकत्र येऊन  एका नंबर च्या विरोधात पोलीस स्टेशन ला तक्रार का दिली? ह्या कारणावरून मनात राग धरून विनाकारण शिवीगाळ केली तसेच दोन व तीन  नंबर ने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे  मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद संदिप सुर्यकांत रत्ने वय ३७यानी शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये दिली असता शिर्डी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ या तिघांच्या विरोधात भा,द,वि कलम ३२३,५०४,५०६,४२७, अन्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेने पोहे गाव परीसरात मोठी खळबळ उडाली असून  किरकोळ कारणावरून सध्या पोहेगाव परीसरात हाणामारी चे प्रकरणे सध्या  वाढत असल्याने कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने गंभीर दखल घेण्यात आली असून या घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी संजय सातव पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली बबनराव माघाडे हे करीत आहे

Post a Comment

0 Comments