आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

चिंताजनक बातमी; कोपरगावात आज पुन्हा८०जण कोरोनो बाधीत कोपरगाव ची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने?

 चिंताजनक बातमी;  कोपरगावात आज पुन्हा८०जण कोरोनो बाधीत

कोपरगाव ची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने?



कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णांची संख्या८० कोपरगाव शहरात ४०  तर ग्रामीण मध्ये   ४० असे ८० रुग्ण 


 सोमवार दि २९ मार्च २०२१

शहर

१) कोपरगाव:--१३

२) अंबिकानगर---१

३) सुभद्रानगर :--४

४) खडकी:---३

५) शारदा नगर:---२ 

६) जनार्दन स्वामी आश्रम-१

७) धरणगाव रोड १

८) इंदिरा पथ--४

९) येवला रोड :--१

१०) अन्नपूर्णा नगर २

११) विवेकानंद नगर-१

१२) सप्तर्षी मळा:-१

१३) जुना टाकळी रोड १

१४) राम मंदिर रोड १

१५) शिवाजी रोड २

१६) गोरोबा नगर १


ग्रामीण

१) जेऊर पाटोदा  :१

२) माहेगाव  :-१

३) धारणगाव :३

४) संजीवनी-६

५)सवंत्सर १

६)  पोहेगाव:--३

७) निमगाव:--१

८) धामोरी:-१

९) कोळपेवाडी :-३

१०) मुर्शदपुर:--१

११) करंजी--२

१२) सडे :-१

१३) ब्राह्मणगाव:--२

१४) वारी--१

१५) जेऊर पाटोदा ४

१६)ओगदी १

१७) कोकमठाण १

१८) साखरवाडी २

१९) चांदेकसारे १

२०) मढी बुद्रुक १

२१) माळेवाडी संगमनेर १

२२) डी एच एजे.२





ॲक्टिव पेशंट :--५२८

नगर अहवालात २४तर खाजगी लॅब मध्ये २४ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये३२कोरोना पॉझिटिव्ह असे८० रुग्ण आढळले. आज नगर येथे ३७ स्वॅब तपासणी साठी पाठविले.१४०जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

 

Post a Comment

0 Comments