आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पत्रकार लक्ष्मण वावरे यांना पितृशोक.

 पत्रकार लक्ष्मण वावरे यांना पितृशोक.



कोपरगाव प्रतिनिधी:------- कोपरगाव तालुक्यातील खिर्डीगणेश येथील प्रगतशिल शेतकरी  दशरथ भिकाजी वावरे (वय ७५) यांचे नुकतेच निधन झाले असुन  त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दि.५/३/२०२१ रोजी सकाळी ९.०० वा.खिर्डी गणेश येथिल अमरधाम येथे करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा, तिन मुली ,सुन,जावई,नातवंडे असा परिवार आहे.ते पत्रकार लक्ष्मण वावरे यांचे ते वडील होत.कै.दशरथ वावरे यांनी अतिशय कष्टाने आपला नाव लौकिक मिळविला होता त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेकांना मायेचा आधार दिला होता ते अतिशय मनमिळावू व धार्मिक वृत्तीचे होते. कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे श्री लक्ष्मण वावरे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे कोपरगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र सालकर, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचेे उपाध्यक्ष शैलेश शिंदे कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज, प्राध्यापक साहेबराव दवंगे, , पत्रकार योगेश रुईकर, श्याम गवंडी, राहुल देवरे, वैभव शिंदे, मोबीन खान, हाफिज शेख, सिद्धार्थ मेहेरखांब सोमनाथ,सोनपसारे, रोहित टेके , संतोष जाधव, बिपिन गायकवाड दिलीप दुशिंग, दीपक जाधव, काकासाहेब खर्डे, अनिल दीक्षित, योगेश डोखे  सुनील ससाने शंकर दुपारगुडे, मनोज जोशी, महेश जोशी, किशोर पाटणी , लक्ष्मण जावळे, गोरक्षनाथ वर्पे आदींनी शोक व्यक्त केला आहे.




Post a Comment

0 Comments