आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

घोयेगावच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या लताबाई भगत यांची निवड

 घोयेगावच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या लताबाई भगत यांची निवड
कोपरगाव प्रतिनिधी----- तालुक्यातील घोयेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या लताबाई नवनाथ भगत यांची शुक्रवार दिनांक 12 मार्च 2021 रोजी बिनविरोध निवड झाली. त्याबददल संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे , जिल्हा बॅंकेचे संचालक विवेकभैया कोल्हे, ज्येप्ठ नेते त्रंबकराव सरोदे, यांनी अभिनंदन केले आहे.
तालुक्यातील घोयेगाव ग्रामपंचायतीमध्ये कोल्हे गटाचे बहुमत असुन विदयमान उपसरपंच बाबुराव गव्हाळे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या पदाची निवडणुक पीठासीन अधिकारी सरपंच कचरू भाटे यांचे अध्यक्षतेखाली झाली. सचिव म्हणून ग्रामसेविका श्रीमती एस बी वडीतके यांनी काम पाहिले.
श्रीमती लताबाई भगत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी त्या म्हणाल्या की, गावविकासाच्या योजनांचा पाठपुरावा करून घोयेगांववासीयांच्या अपेक्षा पुर्ण करण्यांसाठी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांचे मार्गदर्षन घेउन कार्यरत राहु. ग्रामस्वच्छतेला विषेप महत्व देउन घोयेगावचा नावलौकीक वाढवु. याप्रसंगी
डी के भाटे, बाबुराव गव्हाळे, नवनाथ भगत, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्तीत होते

Post a Comment

0 Comments