Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

चिंताजनक: कोरोनोने पुन्हा घेतला आज एकाच बळी तर आजची बाधितांची संख्या ८६

चिंताजनक: कोरोनोने पुन्हा घेतला आज एकाच बळी तर आजची बाधितांची संख्या ८६
कोपरगाव शहरातील एका ८२ वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू 


कोपरगाव  तालुक्यात कोरोनाचा थैमान परिस्थिती हाताबाहेर गेली

शहरासह तालुक्यातील आजची रुग्णांची संख्या  ८६

एक्टिव्ह रुग्ण संख्या ५३३

रॅपिड मध्ये २१

खाजगी लॅब ६५

नगर अहवाल ००


 *आज रविवार  दिनांक २८ मार्च 

कोपरगाव शहर -

कोपरगाव - १६

समता नगर - १

गौरव नगर - २

येवला रोड-  ४

सुखशांती नगर - २

ब्राम्हण गल्ली - १

साईनगर - २

कापडबाजार - २

धरणगाव रोड -९

इंदिरा पथ - २

सप्तर्षी मळा -१

गांधी चौक - १

गोदाम गल्ली - १

बेट - १

वाणी सोसायटी - १

सराफ बाजार - २

लोढा कार्यालय - १

बँक रोड - ३

शिवाजी रोड - १

महादेव नगर - १


ग्रामीण 


कोकमठाण - २

चांदेकसारे - १

धरणगाव - १

करंजी - १

कोळपेवाडी - ४

जेऊर कुंभारी- १

कान्हेगाव  - २

वारी - १

शिंगणापूर - ४

ब्राम्हणगाव - १

संवत्सर - २

जेऊर पाटोदा - १

साकरवाडी - १

मूर्शतपूर - ४

चासनली - १

सोनेवाडी - २


नगर येथे आज ३४ स्वैब तपासणी करीता  पाठविले 

तसेच आज  एकूण ५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला 

सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण फिरु नये व मास्क लावावे.

 

Post a Comment

0 Comments