Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

आज कोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये पुन्हा उच्यांकी वाढ.

आज  कोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये पुन्हा उच्यांकी वाढ. 




 कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या ३३ कोपरगाव शहरात १० तर ग्रामीण मध्ये २३ रुग्ण.


दिनांक,१२ मार्च २०२१

शहर

१) श्रद्धा नगरी:--१ 

२) कांचन कंपाऊंड:---२ 

३) कृष्णाई मंगल कार्यालय जवळ :--१

४) कोपरगाव:---२

५) म्हसोबा मंदिर जवळ:---१ 

६) कासलीवाल कंपाऊंड:--१

७) गवारे नगर:--१

८) सुभद्रानगर:--१


ग्रामीण

१) शिंगणापूर :-३

२) कोकमठाण :--३

३) तीन चारी:--१

४) शहाजापूर :--१

५) टाकळी :---२

६) लोणकर वस्ती:--१

७) रेल्वे स्टेशन:---१

८) बागूल वस्ती:---१

९) पोहे गाव:--१

१०) कोळपेवाडी:--२

११) करंजी:--१

१२) वारी:--१

१३) कारवाडी:--२

१४) धोत्रे:--१

१५) माहेगाव:--१

१६) तिळवणी:---१

ॲक्टिव पेशंट :--१३९.

नगर अहवालात ०तर खाजगी लॅब मध्ये २६ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये ७कोरोना पॉझिटिव्ह असे ३३ रुग्ण आढळले. आज नगर येथे ५५ स्वॅब तपासणी साठी पाठविले.२८ जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments