कोपरगावात रुग्ण वाढ सुरुच, रुग्ण वाढीला आळा घालणे महत्त्वाचे.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----शहरासह तालुक्यातील आजची रुग्णांची संख्या २८
कोपरगाव शहर:--- ११
ग्रामीण: ---१७
आज रवीवार दिनांक २१ मार्च २०२१
शहर
कोपरगाव:-- ४
दत्तनगर:--- १
इंदिरा नगर:-- १
रिद्धीसिद्धी नगर:--- १
समता नगर :--१
खडकी:--- १
निवारा :----१
मोहिनी राज नगर:--१
ग्रामीण
शिंगणापूर:-- १
संवत्सर:--- १
कोकमठाण:-- १
चांदगव्हाण:--- १
जंगली महाराज:--- ५
माहेगाव देशमुख:---- १
वारी :--६
संजीवनी :--१
नगर अहवालात: ० खाजगी लॅब: १५ रॅपिड टेस्ट:१३ आज एकूण: २८ रुग्ण आढळले.
आज नगर येथे तपासणी साठी पाठविले स्वॅब: ८७
आजचे एकूण डिस्चार्ज:६४
सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण फिरु नये व मास्क लावावे ...
0 Comments